मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटली डाळ (निरोपाचा नैवैद्य)

Photo of Vaatali Daal by SUCHITA WADEKAR at BetterButter
434
1
0.0(0)
0

वाटली डाळ (निरोपाचा नैवैद्य)

Sep-27-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटली डाळ (निरोपाचा नैवैद्य) कृती बद्दल

हि डाळ आमच्याकडे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या नैवैद्याला केली जाते. अतिशय सुंदर लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ● 2 वाटी हरभरा डाळ 4 तास पाण्यामध्ये भजवून घेणे
  2. ● हिरवी मिरची 7 ते 8
  3. ● जिरे 1 चमचा
  4. ● कोथिंबीर बारीक चिरून
  5. ● मीठ आवश्यकतेनुसार
  6. ● मोहरी 1 चमचा
  7. ● हिंग अर्धा चमचा
  8. ● हळद अर्धा चमचा
  9. ● कढीपत्ता
  10. ● 1 लिंबाचा रस
  11. ●साखर 2 चमचे

सूचना

  1. 1. प्रथम हरभरा डाळ निवडून घ्यावी.
  2. 2. हि डाळ कमीत कमी चार तास पाण्यामध्ये भिजत घालावी.
  3. 3. चार तासानंतर डाळीतील पाणी काढून ती मिक्सरला फिरवून घ्यावी.
  4. 4. जिरे, मिरची, मीठ साखर मिक्सरला फिरवून घ्यावे.
  5. 5. हे मिरचीचे वाटण वाटलेल्या डाळीत घालावे आणि चांगले मिक्स करावे.
  6. 6. लिंबू रस घालावा व मिक्स करावे.
  7. 7. फोडणीच्या वाटीत तेल घालून त्यात हिंग, हळद, मोहरी, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. ती वाटलेल्या डाळीत ओतावी आणि वरून झाकण ठेवावे.
  8. 8. वरून कोथिंबीर पेरावी.
  9. 9. थोड्यावेळाने झाकण काढून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे.
  10. आपली वाटली डाळ तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर