BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मशरुम मसाला

Photo of Mushroom Masala by Chhaya Paradhi at BetterButter
0
0
0(0)
0

मशरुम मसाला

Sep-27-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरुम मसाला कृती बद्दल

मशरुम मसाला

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • मेन डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

 1. मशरुम १ पाकिट
 2. काजु ७-८
 3. मगज बी २च
 4. खसखस २च
 5. कांदा १मोठा
 6. ओल खोबर ४-५च
 7. तिखट १च
 8. हळद १/४च
 9. धनेपावडर१च
 10. जिरे पावडर १/२च
 11. साखर १च
 12. वेलची २
 13. जायफळ १लहान तुकडा
 14. टमॉटो २
 15. कसुरीमेथी १च
 16. आल लसुण मिरची जाडसर पेस्ट १च
 17. मलई २-३च
 18. तेल १च
 19. तुप २च
 20. मिठ चविनुसार

सूचना

 1. काजु खसखस व मगज बी ऐकत्र करुन २तास भिजत ठेवा
 2. मशरुम स्वच्छ धुवुन लहान पिसेस करा
 3. कांदा खोबर टमॉटो आललसुण मिरची पेस्ट वेलची जायफळ मिकसरच्या भांड्यात टाका
 4. भिजवलेले काजु मगज खसखस टाका
 5. ओल खोबर कसुरी मेथी सगळ ऐकत्र करुन मिक्सरमधुन पेस्ट करा
 6. कढईत तेल तुप गरम करा
 7. गरम तुपात साखर व तमालपत्र टाका
 8. कांदा टमॉटोची पेस्ट तुपात परता
 9. पेस्ट तेल सुटेपर्यंत परता
 10. तिखट हळद धनेजिरे पावडर टाका
 11. पेस्ट परतुन मशरुम टाका
 12. मशरुम परतुन थोड पाणी व मिठ टाकुन शिजवा
 13. शेवटी मलई टाका
 14. मशरुम भाजी परतुन घ्या
 15. मशरुम मसाला डिश रेडी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर