BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / रसमलाई

Photo of Rasmalai by Minakshi Jambhule at BetterButter
473
3
0(0)
0

रसमलाई

Sep-28-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसमलाई कृती बद्दल

दुधापासून बनवलेली रसमलाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. दूध 2 लिटर
  2. साखर 1/2 किलो
  3. बदाम
  4. वेलची पूड
  5. लिंबू
  6. फूड कलर

सूचना

  1. प्रथम 2 लिटर दूध घ्या. ते आटवून घ्या.
  2. त्याचे दोन सामान भाग करा. एका भागात लिंबू पिळून ते नासवून घ्या. आणि एक भाग दुधात साखर आणि फूड कलर टाकून हलवून रबडी तयार करून फ्रीझ मध्ये ठेवा.
  3. आता नासवलेले दूध कापडाने गाळून घ्या.
  4. आणि ते फ्रीझ मध्ये 2 तास ठेऊन घ्या. आता काढून मळून घ्या.
  5. छोट्या लाट्या तयार करून घ्या.
  6. कढईत साखरेचा पाक तयार उकळलेल्या पाकात त्या लाट्या टाका. 15 मीं राहू द्या.
  7. मग हाताने प्रेस करून रसमलाई रबडीत टाका. 1/2 तास राहू द्या.
  8. आता त्यावर बदाम चे काप टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर