Photo of SHIRA by Aditi Bhave at BetterButter
1190
1
0.0(0)
0

शिरा

Sep-28-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिरा कृती बद्दल

सगळयांच्या आवडीचा पटकन होणारा गोड शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. रवा - 1 वाटी
  2. साखर - पाऊण वाटी
  3. तूप - 2 मोठे चमचे
  4. दूध - दीड वाटी
  5. पाणी - अर्धी वाटी
  6. केलं - 1
  7. Dry fruits - आवडीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यात केळ्याचे तुकडे परतून घ्यावे.
  3. मग रवा व dryfruits घालून परतावे. एका side ला दूध पाणी एकत्र करून ते उकळत ठेवावे.
  4. रवा भाजून झाला कि त्यात गरम दूध घालून एक वाफ काढावी.
  5. मग साखर घालून मिक्स करावे. एक वाफ अली की शिरा ready.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर