मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट मोदक (साऊथ इंडियन स्टाईल)

Photo of Savoury Modak (South Indian style) by Anjali Suresh at BetterButter
776
2
0.0(0)
0

तिखट मोदक (साऊथ इंडियन स्टाईल)

Sep-28-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट मोदक (साऊथ इंडियन स्टाईल) कृती बद्दल

फारच सोप आणि वेगळे प्रकारचे मोदक आहे हे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  •  केरळ
  • स्टीमिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळयाचे पीट - १/२ वाटी
  2. पाणी- १ ग्लास
  3. हिरवी मिरची- १/२ बारीक चिरलेला
  4. अद्रक- १/४ इंच चा तुकडा बारीक चिरलेला
  5. कडीपत्ता- थोडे बारीक चिरलेला
  6. मीट - चवीनुसार
  7. काश्मिरी लाल मिरच पावडर- १/२ चम्मच
  8. तेल - १ चम्मच
  9. मोहरी- १/२ चम्मच
  10. मोदक मौल्ड

सूचना

  1. एक पॅन ला गरम करा... मग त्याच्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरीच्या दाने टाका
  2. मग बारीक चिरलेला हिरवी मिरची, कडीपत्ता, आणि अद्रक टाकून २ मिनिट फ्राय करा
  3. मग त्यात पाणी घालून ,मीट आणि लाल मिरची पावडर टाका
  4. पाणी उखळते तेव्हा त्यात तांदळाच्या पीठ घालून पट्कन मिक्स करून घ्यावे...नाहितर लम्प्स पडतात
  5. २ मिनिटे शिजवून घ्यावे
  6. नंतर गॅस बंद करून घ्या
  7. थोडे थंड झाल्यावर मौल्ड मधेय तेल लावून हेय तयार केले ले पीट टाका आणि मोदक तयार करून घ्यावी
  8. मग हेय सगळे ५ ते ७ मिनिट पर्यंत स्टीम करून घ्यावी
  9. थंड झाल्यावर सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर