मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोन ट बॉल्स

Photo of Coconut Ladoo by Priyanka Shinde at BetterButter
616
0
0.0(0)
0

कोकोन ट बॉल्स

Sep-28-2018
Priyanka Shinde
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोन ट बॉल्स कृती बद्दल

साहित्य अगदी कमी... कोणत्याच प्रकारची आधी पासून तयारी ची गरज नसणारी अशी ही रेसिपी....आणि विशेष म्हणजे अगदी कमी वेळात लगेच होणारे लाडू.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • सिंधी
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 10

  1. २००ml Nestle company चे मिल्क मेड
  2. पाव किलो desicated कोकोनट.
  3. ३ चमचे दूध.

सूचना

  1. प्रथम नॉनस्टिक पॅन गॅस वरती ठेवून त्यामध्ये मिल्कमेड ओतून घेणे.
  2. नंतर थोडे गरम झाले की त्यामध्ये दूध घालणे.
  3. नंतर त्याला बाजूने बुडबुडे येऊ लागले की गॅस बंद करणे.( खुप महत्वाचे )
  4. थोडे कोकोनट बाजूला काढून ठेवणे.
  5. नंतर त्यामध्ये desicated कोकोनट घालणे व एकसारखे करून. (
  6. नंतर या मिश्रणाचे लाडू वळून बाजूस काढल्या coconut madhe घोळून घेणे.
  7. अशाप्रकारे लाडू प्रसादासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर