मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचामृत / चरणामृत

Photo of Panchamrut / Charnamrut by Renu Chandratre at BetterButter
880
2
0.0(0)
0

पंचामृत / चरणामृत

Sep-28-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत / चरणामृत कृती बद्दल

हिंदू लोकान मध्ये प्रत्येक पूजे साठी बनवले जाते पंचामृत। देवा ला नैवेद्य लावल्यावर ह्याची चव अप्रतिम असते ।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध 1 वाटी
  2. दही 1/4 वाटी
  3. मध / शहद 1 मोठा चमचा
  4. तूप 2 चमचे
  5. साखर 1/4 वाटी
  6. बारीक चिरलेला सूका मेवा 1 ते 2 मोठे चमचे
  7. तुळशी चे पाने 5 ते 10

सूचना

  1. सर्वप्रथम दही आणि साखर फेंटून घ्यावे
  2. सर्व साहित्य , दूध, तूप, मेवा, तुळशी , मध सगळ दह्यात मिक्स करावे
  3. पंचामृत तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर