मुख्यपृष्ठ / पाककृती / जिम जँम मोदक

Photo of Jim jam modak by Suraksha Pargaonkar at BetterButter
698
1
0.0(0)
0

जिम जँम मोदक

Sep-28-2018
Suraksha Pargaonkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिम जँम मोदक कृती बद्दल

खास लहान मुलांना आवडतील असे मोदक प्रसादासाठी बनवण्याचा माझा प्रयत्न....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. एक बाउल रवा
  2. चवीसाठी मीठ
  3. दोन चमचे तूप
  4. मिक्स.फ्रूट जाम यथावश्यक

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  2. एका कढईत २बाउल पाणी गरम करायला ठेवा..पाणी उकलले की मीठ नि एक चमचा तूप टाका.
  3. उकललेल्या पाण्यात रवा घाला..ढवलत ढवलत हलू हलू.घाला नाहीतर गाठी होतील.
  4. झाकण ठेऊन एक वाफ काढा.
  5. मऊसूत शिजला की ताटात काढून घ्या व हाताला गार पाणी लावून छान मलून घ्या.
  6. हे असे.
  7. मोदकाच्या साच्याला आतून तूप लावा.कणकीचा छोटा गोला करून तो साच्यात एकसारखा पसरून घ्या.
  8. आत जाम भरून वरुन पुन्हा.कणकिचे कव्हर करा.
  9. झाला मोदक तयार...
  10. हे पुन्हा वाफवायची गरज नाही..कारण आपण रवा आधीच छान शिजवून घेतला आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर