मुख्यपृष्ठ / पाककृती / मैदा रवा वड्या

Photo of Maida rva vdya by Vidya Gurav at BetterButter
598
4
0.0(0)
0

मैदा रवा वड्या

Sep-28-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मैदा रवा वड्या कृती बद्दल

मैदा रवा पासून बनवलेली वडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा
  2. रवा
  3. तूप
  4. पिठी साखर
  5. वेलची पावडर
  6. वॅनिला इन्सेस
  7. बेकिंग पावडर
  8. दूध

सूचना

  1. मैदा घेऊन त्यात न भाजलेला रवा, पिठी साखर हे एकत्र मिक्स करणे नन्तर त्यात वेलची पावडर, तूप, दूध, इनसेन्स घालून चांगले फेटून. एकाच बाजूने फेटावे.
  2. नन्तर दुसऱ्या भांड्याला तूप लावून केलेले मिश्रण त्यात ओतून केक बेक करतात तसे बेक करावे 45 मिनिट बेक करावे.
  3. थंड झाले कि त्याचे काप कापावेत. आणि वड्या नेईवेद्या साठी वापराव्यात
  4. खूप सुंदर लागतात ह्या वड्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर