मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचे लाडू

Photo of Rava ladoo by Chhaya Chatterjee at BetterButter
561
1
0.0(0)
0

रव्याचे लाडू

Sep-28-2018
Chhaya Chatterjee
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचे लाडू कृती बद्दल

गोड पदार्थ आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा (एकदम बारीक ) 2 वाटी
  2. पिठी साखर 1 वाटी
  3. तूप 3/4 वाटी
  4. वेलची पावडर 1 चमचा
  5. मनुका सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम एका कढईत 3- 4 चमचे तूप घालून गॅसवर गरम करायला ठेवणे.
  2. नंतर त्यात रवा घालून मंदाग्नीवर लालसर भाजून घ्या.
  3. रवा भाजून झाला की बाजूला काढून ठेवणे.
  4. एका ताटात पिठी साखर आणि तूप एकत्र करुन चांगले फेटून घेणे.
  5. मिश्रण फेटून फूलून आले आणि हलके झाले की त्यात वेलची पावडर व थोडा थोडा भाजलेला रवा घालून मिक्स करावे.
  6. नंतर हलक्या हाताने लाडू करून घेणे.
  7. मनुका लावून सजावट करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर