Photo of Champakali by Minakshi Jambhule at BetterButter
1810
3
0.0(0)
0

चंपाकली

Sep-29-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चंपाकली कृती बद्दल

आज मी चंपाकली बनवली. क्रिस्पइ झाली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा एक वाटी
  2. साखर 2 वाटी
  3. मीठ
  4. तूप
  5. तेल
  6. बेअकिंग सोडा आणि पावडर
  7. पाणी

सूचना

  1. प्रथम मैदा, बेअकिंग पावडर आणि सोडा,मीठ चाळून घेतला.
  2. त्यात कडक तुपाचे मोहन टाकले आणि दुधाने भिजवून घेतले.
  3. एक लाटी लाटून घेतले
  4. त्यावर चाकूने उभ्या रेषा ओढल्या.
  5. रोल करून घेतले.
  6. चंपाकळी तयार.
  7. तेलात तळून घेतली
  8. आणि 2 तारी पाक तयार करून त्यात टाकली.
  9. आणि थंड झाल्यावर सर्व्ह केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर