मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रूट्स उकडीचे मोदक

Photo of Dry fruits Ukhadiche modak by Abhilasha Gupta at BetterButter
328
3
0.0(0)
0

ड्राय फ्रूट्स उकडीचे मोदक

Sep-29-2018
Abhilasha Gupta
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रूट्स उकडीचे मोदक कृती बद्दल

उकडीचे मोदक हे महाराष्ट्रात प्रचलित व्यंजन आहे, हे पदार्थ गणपति बप्पा ला नैवेद्य महनून बनवते जातो. मी ड्राइ फ्रूट्स चा सारण बनवलाय आहे तरचला बनवू या ड्राइ फ्रूट्स उकडीचे मोदक.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तांदळाचा पीठ 500 ग्राम
  2. 1 & 1/2 ग्लास पाणी
  3. चीमूठ भर मीठ
  4. 1 & 1/2 चमचा तूप
  5. बदाम 100ग्राम
  6. काजू 100 ग्राम
  7. किशमिश 20 ग्राम
  8. पिस्ता 100ग्राम
  9. सर्व ड्राय फ्रूट्स बारीक तुकडे करून घ्या
  10. गुड 200 ग्राम
  11. 1 चमचा तूप

सूचना

  1. 1. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा त्यात चिमूटभर मीठ टाका 1 चमचा तूप टाका उकडल्यावर गॅस बंद करा.
  2. 2. आता ह्यात थोडे थोडे करून तांदळाचा पिट मिक्स करत जा, चमच्याने हलवत राहा. सर्व पिट छानपैकी मिक्स करून त्याला झाकण लावून 5 मिनिट ठेवून द्या.
  3. 3. आता उकड ला एका ताटात काडून थंड करा. गॅस वर एक पातेले ठेवा.
  4. 4. आणि त्यात एक चमचा घी टाका, ह्यात बारीक चिरलेले गूळ टाका. गूळ विरघळे कि गॅस बंद करा.
  5. 5. ह्यात सर्व ड्राय फ्रुटस टाकून मिक्स करून घ्या, लहान गोळे बनवून घ्या.
  6. 6. आता उकड ला छान पैकी नरम होई पर्यंत मळून घ्यावे पाहिजे तर थोडा पाणी शिंपडून मळावे. 1/2 चमचा घी देखील टाकू शकतो.
  7. 7. मोदक चा साचा घ्या आणि त्याला चौफेरी तूप लावून घ्या.
  8. 8. थोडा उकड घेऊन सर्व बाजूने लावून टाका मधो मधी एका बोटाने दाबून सारण साठी जागा करा.
  9. 9. त्यात थोडा ड्राय फ्रुट चे सारण भरून पीठाने सील करून घ्यावे इडली च्या पातेल्यात पाणी गरम ठेवावे.
  10. 10. इडली साच्याला तुप लावून मोदक त्यात ठेवावे.
  11. 11. 20 मिनिट पर्यंत उकडून घ्यावे. अणि गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर