मुख्यपृष्ठ / पाककृती / वेन्चो स्विस रोल

Photo of Vancho swiss roll by seema Nadkarni at BetterButter
642
2
0.0(0)
0

वेन्चो स्विस रोल

Sep-29-2018
seema Nadkarni
180 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेन्चो स्विस रोल कृती बद्दल

प्रसादा साठी नविनच काही तरी म्हणून प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 500 ग्राम मलाई पनीर ( घरी बनलेल असेल तर जास्त चांगले).
  2. 1 कप दूध
  3. 2 चमचा तूप
  4. 1 1/4 कप साखर
  5. 2-3 चमचा कोको पावडर
  6. 1 चमचा वॅनिला इसेन्स
  7. 2 चमचा तूप

सूचना

  1. सौ प्रथम पनीर ला चांगले मऊ होईल तोपर्यंत मळून घ्यावे.
  2. एका पेन मध्ये पनीर, दूध, साखर घालून एकत्र करावे व त्यांचे पाणी उडून गेले की गॅस बंद करावा.
  3. थोडे थंड झाल्यावर त्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  4. आता या मिश्रणा चे दोन भाग करावेत. एक भागात वनिला इसेन्स घालून मळून घ्यावे. व प्लास्टिक शिट मध्ये ठेवून रोल तयार करून घ्या. फ्रीज मध्ये ठेवावे.
  5. आता दूसरया भागात कोको पावडर घालून एकत्र करावे व त्याचे पण गोळा तयार करून घ्या.
  6. आता वनिला चा गोळा लाटून घ्या.
  7. तसेच चोकलेट चा गोळा लाटून घ्या.
  8. आता चोकलेट च्या लाटलेल्या पोळी वर वनिला ची लाटलेली पोळी ठेवून हळूहळू रोल तयार करून घ्या.
  9. या रोल ला प्लास्टिक मध्ये ठेवून रोल तयार करून फ्रीज मध्ये 2-3 तास ठेवून घ्यावे.
  10. 2-3 तासाने या रोल ला कापून सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर