Photo of KAJU vadi by Aditi Bhave at BetterButter
1126
1
0.0(0)
0

काजू वडी

Sep-30-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू वडी कृती बद्दल

काजू कतली सगळ्यांना आवडते पण खूप दिवस टिकत नाही. म्हणून काजू वडी केली , ही काजू कतली सारखीच लागते आणि पटकन होते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. काजू - 2 वाटी
  2. साखर - दीड वाटी
  3. पाणी - अर्धी वाटी
  4. तूप - 2 चमचे

सूचना

  1. साहित्य
  2. प्रथम काजूची पावडर करून घ्यावी.
  3. एक पॅन मध्ये साखर घालून त्यात अर्धीवाटी पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात काजू पावडर घालावी व ढवळत राहावे. थोडे तूप घालावे.
  4. गोळा झाला की तूप लावलेल्या प्लेट मध्ये हे मिश्रण पसरवावे. आणि वड्या पाडाव्यात.
  5. काजू वडी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर