मुख्यपृष्ठ / पाककृती / पाईनेपल इमरती

Photo of Pineapple imarati by seema Nadkarni at BetterButter
344
2
0.0(0)
0

पाईनेपल इमरती

Sep-30-2018
seema Nadkarni
180 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाईनेपल इमरती कृती बद्दल

उडदाच्या डाळीने बनवले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप उडीद डाळ
  2. 1 कप साखर
  3. 1/2 कप पाणी
  4. 2 चमचा पाईनेपल क्रश (होममेड असेल तर चांगलेच)
  5. थोडासा खायचा पिवळा रंग ( मी इथे केशरी वापरला आहे)
  6. 1 टी स्पून वेलची पावडर
  7. 1 टी स्पून दूधात घोळलेले केसर
  8. तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. उडदाची डाळ धुवून 2-3 तास भिजवून ठेवावे.
  2. नंतर सगळे पाणी काढून टाकावे.
  3. मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. लागल्यास थोडे पाणी घालून पेस्ट तयार करावी.
  4. आता एका पातेल्यात पाणी व साखर एकत्र करून पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पावडर व दूधात घोळलेले केसर घालून एकत्र करावे.
  5. कढईत तेल तापवून घ्यावे. व प्लास्टिक ची सोस ची बोटल, केक डेकोरेशन साठी वापरतात ते कोण चा वापर यात करावे.
  6. उडदाच्या पीठा त खायचा रंग व पाईनेपल क्रश घालून एकत्र करावे.
  7. 1-2 मिनिटे फेटुन घ्यावे, पीठ कोण मध्ये भरून तेलात तळून घ्यावे.
  8. मिडियम गॅस वर कडक तळून, पाकात सोडावे. त्यावर ड्राय फ्रूट चे भरड घालून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर