Photo of Chirote by Minakshi Jambhule at BetterButter
642
2
0.0(0)
0

चिरोटे

Sep-30-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे कृती बद्दल

आज मी चिरोटे बनविले. मस्त झालेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 2 वाटी
  2. साखर 2 वाटी
  3. वेलची पूड
  4. बेअकिंग सोडा आणि पावडर
  5. दूध
  6. तेल
  7. तूप
  8. कॉर्नफ्लोअर पीठ
  9. मीठ

सूचना

  1. प्रथम मैदा, मीठ, बेअकिंग सोडा आणि पावडर चाळून घ्या.
  2. कडकडीत तुपाचे मोहन घाला. वेलची पूड आणि दुधाने भिजवून घ्या. भिजवताना 2 भाग करा. एका भागात फूड कलर टाका. आणि भिजवून घ्या.
  3. साठा तूप आणि कॉर्नफ्लोअर पीठ एकत्र करून तयार करून घ्या.
  4. आता दोन्ही रंगाचया पात्या लाटून घ्या.
  5. प्रथम पांढरी पाती त्यावर साठा लावा. मग त्यावर दुसऱ्या रंगाची पाती त्यावर साठा लावा. त्यावर पांढरी पाती ठेवा.
  6. रोल करून फ्रीझ मध्ये 10min. ठेवा.
  7. मग चाकूने कापून घ्या
  8. रोल तुकडे बेल्ण्याने थोडा दाबून घ्या.
  9. आणि तेलात कमी आचेवर तळून घ्या.
  10. आणि साखरेच्या पाकात टाका.
  11. काढून थंड झाले की सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर