मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ आणि बादाम लाडू !!

Photo of Coconut and Almond ladoos by Anjali Suresh at BetterButter
888
0
0.0(0)
0

नारळ आणि बादाम लाडू !!

Sep-30-2018
Anjali Suresh
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ आणि बादाम लाडू !! कृती बद्दल

फारच सोपी आहे हे रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. नारळ - २ &१/२ कप
  2. बदाम- ५०(भाजलेल्या आणि पीसलेले)
  3. साखर- १& १/२ कप
  4. दूध- १ चम्मचा
  5. तूप- १ चम्मचा
  6. एलाईची पावडर- १/२ चम्मच

सूचना

  1. एक पण गरम करून त्यात तूप घालून नारळ फ्राय करा
  2. मग बदाम चे पावडर टाका
  3. २ मिनिट शिजवून घ्या
  4. मग दूध आणि साखर घालून मिक्स करा
  5. नंतर एलाईची पावडर टाका...मिक्स करून घ्या
  6. गॅस बंद करून घ्या
  7. मग लाडू तयार करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर