मुख्यपृष्ठ / पाककृती / दही पुऱ्या

Photo of Dahi purya by Minakshi Jambhule at BetterButter
326
2
0(0)
0

दही पुऱ्या

Sep-30-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही पुऱ्या कृती बद्दल

दही पुऱ्या या छोट्या मुलांना आवडेल तसेच देवाला गोड नैवेद्य ठेऊ शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा
  2. मीठ
  3. साखर
  4. वेलची पूड
  5. दही
  6. तूप
  7. तेल

सूचना

  1. प्रथम मैदा मीठ चाळून घ्या. त्यात कडक तुपाचे मोहन टाका. आणि दह्याने भिजवून घ्या.
  2. त्याच्या पुऱ्या लाटून घ्या
  3. तेलात तळून घ्या.
  4. आणि साखरेचा पाक तयार करून त्यात टाका.
  5. आणि काढून थंड झाले की सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर