मुख्यपृष्ठ / पाककृती / चंद्रकला मिठाई

Photo of Chandrakala mithai by Minakshi Jambhule at BetterButter
1836
3
0.0(0)
0

चंद्रकला मिठाई

Sep-30-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चंद्रकला मिठाई कृती बद्दल

मैदा आणि रव्यापासून भरपूर पदार्थ बनवता येतात. ही चंद्रकला मिठाई.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा
  2. रवा
  3. साखर
  4. पाणी
  5. काजु
  6. बदाम
  7. बेअकिंग पावडर
  8. मीठ
  9. तेल
  10. तूप
  11. खोबर किस
  12. खाकस

सूचना

  1. प्रथम मैदा, रवा, मीठ, बेअकिंग पावडर चाळून घ्या.
  2. तुपाचे कडक मोहन टाकून भिजवून घ्या.
  3. पात्या लाटून घ्या.
  4. सारण साठी खोबर किस, खाकस भाजलेली, काजु आणि बदाम पावडर, साखर मिक्स करा.
  5. पाती मध्ये भरून कडेला पाणी लावून घ्या. वरून दुसरी पाती ठेऊन कडा दाबत आना. आणि चंद्रासारखा गोल आकार द्या.
  6. पूर्ण बनवून घ्या.
  7. तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
  8. पाक तयार करून त्यात टाका
  9. थंड झाल्यावर बदाम काप ठेऊन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर