मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याच्या पुऱ्या वुईथ व्हिप्ड क्रीम

Photo of Banana Puri With Whipped Cream by Sanika SN at BetterButter
945
2
0.0(0)
0

केळ्याच्या पुऱ्या वुईथ व्हिप्ड क्रीम

Sep-30-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याच्या पुऱ्या वुईथ व्हिप्ड क्रीम कृती बद्दल

पारंपारीक केळ्याच्या पुऱ्यांचा नवा अवतार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ जरा जास्त पिकलेली केळी
  2. १/२ वाटी तेल
  3. १/२ वाटी साखर
  4. चिमूटभर मीठ
  5. लागेल तितकी कणिक
  6. केळ्याचे काप
  7. फ्रेश क्रीम लागेल त्याप्रमाणे
  8. 1 छोटा चमचा मध
  9. 1 चमचा मिल्क मसाला पावडर
  10. 1 चमचा डेसीकेटेड कोकोनट
  11. पिस्त्याची पूड व पिठीसाखर वरून भुरभूरण्यासाठी

सूचना

  1. केळी कुस्करून घेणे. त्यात अर्धी वाटी तेल व अर्धी वाटी साखर घालून एकत्र करणे. 
  2. त्यात चिमूटभर मीठ घालून एकत्र चांगले फेसणे.
  3. आता त्यात लागले तशी कणिक घालून  घट्ट पीठ भिजवणे.
  4. पाण्याचा वापर अजिबात करू नये.
  5. पंधरा -वीस मिनिटे झाकून ठेवणे. 
  6. कढईत तेल तापायला ठेवावे.  कणकेचे लिंबाएवढे गोळे तयार करून पुऱ्या लाटून घेणे.
  7. गरम तेलात पुऱ्या सोडून तळून घ्यावे.
  8.  क्रीममध्ये दूध मसाला, पिठीसाखर घालून फेटून घेतले आहे. 
  9.   पाइपिंग बॅगच्या मदतीने क्रीम पाईप करावे.
  10.  पिस्त्याचीपूड व पिठीसाखर भुरभुरूवी
  11. केळ्याचे काप पॅनमध्ये परतवून घ्यावे व त्यावर डेसीकेटेड कोकोनट, मध घालावे.
  12. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सुशोभित करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर