मुख्यपृष्ठ / पाककृती / अननस चा शिरा

Photo of Pineapple shira by Manisha Sanjay at BetterButter
741
1
0.0(0)
0

अननस चा शिरा

Sep-30-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननस चा शिरा कृती बद्दल

अननस घालून केलेला शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा - १ वाटी
  2. साखर - १ वाटी
  3. अननस गर -१ वाटी
  4. तूप - ३/४ वाटी
  5. वेलची पावडर - १/२ टीस्पून
  6. दूध - २ वाटी

सूचना

  1. ३/४ वाटी तूप मधून १/४ वाटी तूप घेऊन रवा माध्यम आचेवर भाजून घ्यावा.
  2. अननस चा गर मिक्सर मधून बारीक करून घ्या.
  3. जाड बुडाच्या कढई मध्ये रवा, दूध मिक्स करून शिजायला ठेवा.
  4. रवा शिजून फुलून आला की त्यात साखर आणि अननस गर घालून मिक्स करा.
  5. वेलची पावडर आणि उरलेले तूप घालुन झाकण ठेवा.
  6. रवा शिजून कढई पासून सुटू लागला की गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर