मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ खीर

Photo of Moong dal kheer by Manisha Sanjay at BetterButter
0
1
0(0)
0

मूग डाळ खीर

Sep-30-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ खीर कृती बद्दल

पिवळ्या मूग डाळीची खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मूग डाळ - १ /४ वाटी
  2. पाणी - १ वाटी
  3. तूप - १ टेबलस्पून
  4. साखर - १ वाटी
  5. दूध - २ वाटी
  6. ओला किसलेला नारळ - १ /४ वाटी
  7. वेलची पावडर - १ /२ टीस्पून

सूचना

  1. मूग डाळ धुवून १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
  2. प्रेशर कुकर मध्ये डाळ, तूप, ओले खोबरे आणि पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्या.
  3. प्रेशर गेले की कुकर उघडा.
  4. डाळ चांगली रवी ने घोटून घ्या.
  5. त्यात दूध, साखर, वेलची पावडर घालून मिक्स करा.
  6. एक - दोन उकळी आली की गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर