मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताची खीर

Photo of Cooked rice kheer by Manisha Sanjay at BetterButter
994
1
0.0(0)
0

भाताची खीर

Sep-30-2018
Manisha Sanjay
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताची खीर कृती बद्दल

सोप्पी भाता पासून बनवलेली खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • प्रेशर कूक
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. शिजवलेला भात - १ वाटी
  2. दूध - २ वाटी
  3. साखर - १
  4. ओले किसलेले खोबरे - १ /४ वाटी
  5. वेलची पावडर - १ /२ टीस्पून
  6. केसर - ५/६ काड्या

सूचना

  1. प्रेशर कुकर मधे भात, दूध, साखर, खोबरे मिक्स करून घ्या.
  2. झाकण लाऊन एक शिट्टी द्या.
  3. प्रेशर निघून गेले की कुकर उघडा.
  4. रवी ने खीर घोटून घ्या.
  5. केसर टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर