मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी उकडीचे मोदक

Photo of Kesri ukadiche modak by yamini Jain at BetterButter
515
2
0.0(0)
0

केशरी उकडीचे मोदक

Sep-30-2018
yamini Jain
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी उकडीचे मोदक कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी तांदळाचे पीठ
  2. २ चमचे तूप
  3. १ वाटी पाणी
  4. चिमूठभर मीठ
  5. सारण साठी
  6. १ वाटी किसलेले ओले खोबरे
  7. १/२ वाटी गुळ चिरलेले
  8. १/४ चमचा वेलदोड़े(इलायची) पाउडर
  9. १ छोटे चमचे खसखस
  10. २ मोठे चमचे चिरलेले सुके मेवे(काजू,बदाम,किसमिस,पिस्ते)
  11. १० केशरचे काडया
  12. २ चमचे दूध

सूचना

  1. सारण करण्याची कृति
  2. कढ़ई मध्ये सर्वात आधी १ मिंट खसखस भाजून घ्यावी
  3. खसखस प्लेट मध्ये काढून घ्या
  4. कढ़ई मध्ये १ छोटा चमची तूप टाकून ओल्या खोबरा २ मिंट भाजून घ्या
  5. मग त्यामधे गुळ टाकावे व ५ ते ६ मिंट सारण शिजवून घ्यावे
  6. गैस बंद करून त्यात भाजलेली खसखस, सूका मेवा, ईलायची पाउड़र टाकून छान मिक्स करावे
  7. आमच्या सारण तयार आहे
  8. आता एका भांडयात पाणी घेऊन त्यामध्ये १ चमचा तूप टाकून एक उकळी घ्यावी व नंतर गैस बंद करावे
  9. उकळी आल्यावर त्यामध्ये तांदलाचे पीठ व मीठ घालून चांगले मिक्स करूँन त्यावर ढाकन ठेवून १० मिंट ढाकून ठेवावे
  10. १० मिंट नंतर पिठ चांगले मलून घ्यावे
  11. पिठाचे गोळा बनवून त्याची पारी तयार करावी
  12. त्यामध्ये सारण भरून पातळ कळ्या बनवून मोदक तयार करून घ्यावे
  13. नंतर उकड़ घेणाच्या भांडयाला थोड़े तूप लावून घ्या
  14. एका वाटित दूध व केशर मिक्स करून ५ मिंट ठेवा
  15. भांडयात मोदक ठेवा व त्यावर थोड़े थोड़े केशराचे दुध टाकून १० मिंट उकडवून घ्यावे
  16. तयार मोदकवर परत एकदा थोड़े केशरचा दुध व तूप टाकून घ्या
  17. सर्वप्रथम गणपतिला नैवेद्य दाखवून नंतर सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर