उरलेल्या भाताचे थालिपीठ | Pan cake of leftover rice.. Recipe in Marathi

प्रेषक Suraksha Pargaonkar  |  30th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pan cake of leftover rice.. by Suraksha Pargaonkar at BetterButter
उरलेल्या भाताचे थालिपीठby Suraksha Pargaonkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

उरलेल्या भाताचे थालिपीठ recipe

उरलेल्या भाताचे थालिपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pan cake of leftover rice.. Recipe in Marathi )

 • एक बाउल उरलेला भात
 • एक उकडून स्मँश केलेला बटाटा
 • २चमचे ज्वारी पीठ
 • २चमचे गहू पीठ
 • २ चमचे बेसन पीठ
 • एक छोटा बारीक चिरलेला.कांद
 • एक छोटा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • २ चमचा आले लसूण मिरची पेस्ट
 • १चमचा धनेपूड
 • १चमचा जिरेपूड
 • अर्धा लिंबू
 • १चमचा चाट मसाला.
 • .चवीनुसार मीठ

उरलेल्या भाताचे थालिपीठ | How to make Pan cake of leftover rice.. Recipe in Marathi

 1. प्रथम भात हाताने स्मँश करुन घ्या.
 2. फडफडीत असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
 3. त्यात वरील सर्व घटक मिसलून एकत्र करुन घ्या .
 4. कणकीप्रमाणे गोला झाला की पाण्याचा हात घेऊन प्लँस्टिक पेपरवर किंवा गरम पँनवर थापा.
 5. थालीपीठ पँनवर टाकून बाजूने तेल सोडा.व झाकण ठेवा.
 6. खालच्या बाजूने खरपूस भाजले की उलटा.
 7. दुस-या बाजूनेही खरपूस भाजले की सर्व्हींग डिशमध्ये काढून.लोण्यासैबत गरम गरम सर्व्ह करा.

My Tip:

मध्यम आचेवर भाजा.नाहीतर वरुन करपते नि आतून कच्चे रहाते.

Reviews for Pan cake of leftover rice.. Recipe in Marathi (0)