मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचखाद्य।खिरापत

Photo of Panchkhadye khirapat by Anjali Bande at BetterButter
0
2
0(0)
0

पंचखाद्य।खिरापत

Sep-30-2018
Anjali Bande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचखाद्य।खिरापत कृती बद्दल

पंचखाद्य।खिरापत हे पंचमेवा वापरून बनवले जाते.याचे नाव खिरापत असे या मुळे पडले आहे की यात जो आपन पंचमेवा वापरतो त्या सगळया च्या नावाची सुरवात ख पासुन होते ,खसखस, खोबर,खडीसाखर, खारीक खिसमिश म्हणून च तर याला खिरापत म्हणून ओळखल जात .कुठल्याही पुजा साठी तुम्ही बनवु शकता,अगदी 10मिनिटात ही रेसिपी होते

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग

साहित्य सर्विंग: 10

 1. सुक खवलेल खोबर 1 वाटी
 2. खिशमिश 1 वाटी
 3. खारीक 15 ते 20
 4. खडीसाखर 1 वाटी
 5. खसखस 4 चमचे

सूचना

 1. सगळयात प्रथम खवलेल खोबर गँस वर मंद आचेवर भाजुन घ्या.
 2. खारीक मधील बिया काढुण घ्या,आणि मंद आचेवर भाजुन घ्या.
 3. खसखस पण 2 मिनिटे भाजुण घ्या ,खसखस भाजताना झाकण ठेवून भाजावे जेणेकरून खसखस बाहेर उडणार नाही
 4. खारीक आणि खडीसाखर मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या, आणि त्याची जाडसर भरड काढून घ्या
 5. एका प्रसादा च्या भांड्यात भाजलेले खोबर आणि खारीक खसखस ची भरड काढुण घ्या, त्यात अता भाजुन घेतलेली खसखस आणि खिशमिश टाका
 6. अश्या प्रकारे तयार आहे आपला पंचखाद्य किंवा खिरापत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर