मुख्यपृष्ठ / पाककृती / कोनफ्लेक्स लाडू

Photo of Cornflakes ladoo by seema Nadkarni at BetterButter
321
1
0.0(0)
0

कोनफ्लेक्स लाडू

Sep-30-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोनफ्लेक्स लाडू कृती बद्दल

प्रसाद साठी बनवले... Kahi tari navin

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप कूकिंग चोकलेट
  2. 1 कप कोनफ्लेक्स

सूचना

  1. कूकिंग चोकलेट ला छोटे तुकडे करून घ्यावेत.
  2. एक वाटी कोनफ्लेक्स तयार ठेवावे.
  3. चोकलेट डबल बोइलर मेथड नी मेल्ट करून घ्यावे.
  4. मेल्ट झालेल्या चोकलेट मध्ये कोनफ्लेक्स घालून एकत्र करावे.
  5. चोकलेट थोडे थंड करून त्याची चमच्याने छोटे गोळे करून बटर पेपर वर ठेवून घ्यावे.
  6. या बटर पेपर ला फ्रीज मध्ये ठेवावे. व सेट करून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर