मुख्यपृष्ठ / पाककृती / पंचामृत (दही -दूध)

Photo of Panchamrut by Maya Ghuse at BetterButter
500
2
0.0(0)
0

पंचामृत (दही -दूध)

Sep-30-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत (दही -दूध) कृती बद्दल

पंचामृत (दही-दूध)

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गाईच्या दूधाचं दही अर्धी वाटी
  2. गाईचं दूध अर्धा वाटी
  3. मध 2 चमचे
  4. गंगाजल 2 चमचे
  5. साखर अर्धा चमचा

सूचना

  1. दही घेऊन त्यात साखर विरघळून घेतली
  2. दूध, मध टाकून मिसळून घेतलं
  3. गंगाजल मिसळून वरून तुळशीचंं पान टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर