मुख्यपृष्ठ / पाककृती / झुणका -भाकर

Photo of Zunka-bhakar by Maya Ghuse at BetterButter
2445
4
0.0(0)
0

झुणका -भाकर

Sep-30-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुणका -भाकर कृती बद्दल

झुणका -भाकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजलेली चनाडाळ 1 वाटी
  2. हिरवी मिरची चिरून 3
  3. कांदा चिरून 1
  4. हळदं पाव चमचा
  5. तेल 4 चमचे
  6. मीठ चवीनुसार
  7. भाकरी

सूचना

  1. चनाडाळ मिक्सरमधून वाटून घेतली
  2. कढईत तेल तापवून जिरं मोहरी टाकली कांदा, हिरवी मिरची चिरून टाकली
  3. चनाडाळीचे वाटण टाकून परतले, डाळ कोरडी होतपर्यंत
  4. हळदं, मीठ व कोथिंबीर घालून, भाकरी बरोबर नैवेद्याला ठेवले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर