मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरा मोदक

Photo of Coconut modak by Maya Ghuse at BetterButter
481
1
0.0(0)
0

खोबरा मोदक

Sep-30-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरा मोदक कृती बद्दल

खोबरा मोदक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. खोबरा किस 1 वाटी
  2. पिठीसाखर अर्धा वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. खारीक पावडर 2 चमचे
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  6. दूध 1चमचा

सूचना

  1. कढईत खोबरा किस टाकून 2-3मी.भाजून घेतला
  2. पिठीसाखर टाकून मिसळून घेतलं
  3. विलायची पावडर ,खारीक पावडर काजू बदामाचे तूकडे मिसळवले,दूध टाकून सारण साच्यात टाकून मोदक बनविले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर