मुख्यपृष्ठ / पाककृती / तिरंगी मोदक

Photo of TIRANGI MODAK by Aditi Bhave at BetterButter
320
1
0.0(0)
0

तिरंगी मोदक

Sep-30-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिरंगी मोदक कृती बद्दल

Decicated coconut , मिल्क पावडर, व पिठी साखर घालून पटकन होणारा प्रसाद

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. डेसिकेटेड coconut - 1 वाटी
  2. पिठीसाखर- अर्धी वाटी
  3. मिल्क पावडर- पाव वाटी
  4. खायचा रंग - केशरी
  5. खायचा रंग - हिरवा

सूचना

  1. डेसिकेटेड coconut , मिल्क पावडर, साखर व थोडे पाणी घालून मिक्स करा.
  2. त्याचे 3 भाग करा
  3. एकात केशरी रंग व एकात हिरवा रंग घाला. एक पांढरा ठेवा.
  4. याचे गोळे करून एकत्र करून घ्या.
  5. मोदकाच्या साच्यात घाला.
  6. मोदक तयार.
  7. पटकन होणारा प्रसाद.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर