Photo of Kharik khir by Chayya Bari at BetterButter
1652
5
0.0(0)
0

खारीक खीर

Sep-30-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारीक खीर कृती बद्दल

एक नवीन व पौष्टीक खीर .लहान थोरांची आवड.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खारीक 10 (दुधात भिजवलेली रात्रभर)
  2. दूध 1/2 लिटर
  3. साखर 4चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड 1चमचा
  5. केशर 7,8 काड्या
  6. चारोळी
  7. Dryfruits एे च्छिक
  8. साजूक तूप 2 चमचे

सूचना

  1. प्रथम कपभर दुधात रात्रभर भिजलेली खारीक बी काढून घ्यावी
  2. मिक्सरवर छान पेस्ट करावी गरज असेल तर दूध घालावे
  3. एका बाजूला दूध उकळत ठेवावे त्यात साखर, वेलदोडे जायफळ पूड,केशर घालून जरा घट्ट करावे
  4. कढईत 2 चमचे साजूक तूप तापवून त्यात खारीक पेस्ट घालून मंद गॅसवर परतावे
  5. नंतर तयार दूध त्यात ओतावे
  6. खीर छान उकळावी
  7. सर्व्ह करताना चारोळी व आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर