मुख्यपृष्ठ / पाककृती / तिरूपति लाडू

Photo of Tirupati ladoo by Maya Ghuse at BetterButter
636
3
0.0(0)
0

तिरूपति लाडू

Sep-30-2018
Maya Ghuse
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिरूपति लाडू कृती बद्दल

तिरूपति लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • आंध्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चना डाळ 1 वाटी
  2. दूध 3 वाट्या
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. पिठी साखर 1 वाटी
  5. खडीसाखर 2चमचे
  6. काजू -बदाम आवडीनुसार
  7. खायचा कापूर पाव चमचा
  8. केशर सिरप 2 थेंब
  9. तूप 1 वाटी

सूचना

  1. चना डाळ दूधात भिजवून ठेवली
  2. भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतली
  3. पातेल्यात तूप तापवून त्यात भाजून घेतली ,केसर सिरप टाकले
  4. पिठीसाखर, विलायची पावडर, काजू बदामाचे तूकडे घालून मिसळवून घेतले
  5. मिश्रणाला थंड करून खाण्याचा कापूर व खडीसाखर मिसळवून लाडू वळून घेतले व तुलसी पत्र टाकूनैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर