Photo of Panchamrut and Prasad Shira by Shraddha Sunil Desai at BetterButter
1918
1
2.0(0)
0

Panchamrut and Prasad Shira

Sep-30-2018
Shraddha Sunil Desai
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. प्रसादाचा शिरा सवा किलो रवा
  2. 1 लिटर गाईचे तूप
  3. सवा किलो साखर
  4. २.५ लिटर उकळलेले दूध
  5. १५० ग्रॅम काजू
  6. १५० ग्रॅम बदाम तुकडे
  7. १००ग्राम मनुका
  8. 2 मोठी केळी
  9. २०ग्राम हिरवी वेलची पूड
  10. १जायफ़ळ पूड
  11. पंचामृतसाठी ५०ग्राम दही
  12. ५०ग्राम साखर
  13. 1 ग्लास दूध
  14. १०मिली मध
  15. 1 चमचा साजूक तूप

सूचना

  1. सर्वप्रथम मोठ्या टोपात मंद आचेवर १लिटर तूप गरम करून घ्यावे .
  2. आता या तुपात 2 मोठी केळी कुस्करून व्यवस्थित भाजून घ्यावी
  3. आता यात सुकामेवा घालून छान परतून घ्या
  4. सुकामेवा व्यवस्थित सोनेरी रंगावर आला कि आता सर्व रवा त्यात घालून कमीत कमी १५ मिनिट गुलाबी रंगवार परतून घ्या
  5. रवा भाजताना
  6. रवा भाजून झाला कि त्यात उकळलेलं दूध घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  7. आता या मिश्रणात सर्व साखर घालून पुन्हा एकत्र करून घ्या
  8. साखरेला पाणी सुरु लागले कि १० मिनिट मंद आचेवर झाकून प्रसादाचा शिरा व्यवस्थित शिजवून घ्या
  9. संपूर्ण शिरा शिजला कि गॅस बंद करून त्यात वेलची जायफळ पूड टाकून एकत्र केला कि प्रसादाचा शिरा तयार.
  10. पंचामृत बनवण्यासाठी दही दूध साखर , मध आणि तूप हे सर्व साहित्य एकत्र करून साखर विरघळे पर्यंत ढवळून घ्या .
  11. साखर विरघळली कि पंचामृत तुळशीचं पान घालून प्रसाद तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर