मुख्यपृष्ठ / पाककृती / केसरी मलाई पेढा

Photo of Kesari Malai Pedha by JYOTI BHAGAT PARASIYA at BetterButter
580
3
0.0(0)
0

केसरी मलाई पेढा

Sep-30-2018
JYOTI BHAGAT PARASIYA
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
9 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसरी मलाई पेढा कृती बद्दल

केसरी मलाई पेढा खूप सोपी व फटाफट बनणारी रेसिपी आहे,प्रसादात सगळ्यांना आवडणार असे हे पेढे नक्की बनवून बगा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 9

  1. १ कप नारळ पावडर
  2. ३/४ कप दूध
  3. १/२ कप साखर पावडर
  4. १/२ टीस्पून वेलची पूड
  5. १ टीस्पून केसर इमलशन
  6. सजावट साठी
  7. १/२ चमचा रोज सिरप
  8. बदाम

सूचना

  1. सर्व प्रथम एका नॉनस्टिक कढईत कोकोनट पावडर,मलई व दुध एकत्र करा।
  2. बरोबर मिक्स करून गेस चालू करा।
  3. मध्यम आंच वर ३ ते ४ मिनटं चालवत रहा।
  4. आता पिठी साखर टाका।
  5. साखर घालून मिश्रण ला छान असे गोळा होई पर्यत चालवत रहा।
  6. गोळा जाला की गेस बंद करून इम्ल्सन व वेलची पूड टाका।
  7. बरोबर मिक्स करून घ्या
  8. मिश्रण ला १ तास फ्रिज मध्ये ठेवा।
  9. एक तास नंतर मिश्रण मधून एक सारखे गोळे बनवा।
  10. गोळ्यांना पेढे चा शेप द्या।
  11. बदाम व सिरप ने सजवून ध्या।
  12. आपले केसरी मलाई पेढे बनवून तैयार आहेस।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर