मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळ्याची चटणी

Photo of Gooseberry chutney...Avlyachi chutney by Susmita Tadwalkar at BetterButter
661
2
0.0(0)
0

आवळ्याची चटणी

Sep-30-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळ्याची चटणी कृती बद्दल

पटकन तयार होणारी एक पौष्टिक पाककृती. तसेच नेहमीच्या चटणी पेक्षा वेगळी प्रसादासाठी योग्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ६-७ आवळे
  2. ५-६ हिरव्या मिरच्या
  3. १/२ चमचा‌ मिठ
  4. २ चमचे तेल
  5. थोडी मोहरी, हिंग, हळद

सूचना

  1. आवळ्याच्या बिया काढून तुकडे करून घ्या
  2. आवळ्याचे तुकडे, मिरच्या व मिठ घालून मिक्सर मधून बारिक करुन घ्या
  3. भांड्यात काढून घ्या
  4. तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा व चटणी वर ओता
  5. निट मिसळून घ्या व काचेच्या बाटलीत साठवा
  6. चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर