मुख्यपृष्ठ / पाककृती / चूरमा मोदक

Photo of Churma modak by Sapna Asawa Kabra at BetterButter
867
1
0.0(0)
0

चूरमा मोदक

Sep-30-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चूरमा मोदक कृती बद्दल

नैवेद्य पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गव्हाचे पीठ 2 वाटी
  2. साजूक तूप 1/2 वाटी
  3. पाणी आवश्यकतेनुसार
  4. तेल तळण्यासाठी
  5. गूळ 1 1/2 वाटी
  6. सुखं खोबरं 2 टेबल स्पून
  7. बदाम 10-12
  8. कीसमीस 10-12

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, तूप व आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे व 15 मिनिटे भिजत ठेवा
  2. लहान लहान गोळे करून मुठिया करुन घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करायला ठेवा
  4. तयार मूठिया चांगले तळून घ्यावे
  5. तयार मूठिया मिक्सरमधून वाटून घ्यावे
  6. एका कढईत तूप घालून गूळ मेल्ट करायला ठेवावे
  7. एका भांड्यात वाटलेले मिश्रण, खोबरे, बदामाचे काप, कीसमीस व गूळ घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  8. मोदक च्या साच्यात घालून मोदक तयार करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर