Photo of Basundi by Maya Ghuse at BetterButter
331
2
0.0(0)
0

बासुंदी

Sep-30-2018
Maya Ghuse
180 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

बासुंदी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दिड लिटर दूध
  2. दिड वाटी साखर
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. जायफळ पावडर पाव चमचा
  5. खोबरा किस 2चमचे
  6. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार

सूचना

  1. दूध पातेल्यात ठेवून तापवून, आटवण्यास ठेवले
  2. अर्धे झाल्यावर त्यात साखर, विलायची ,जायफळ पावडर, खोबरा किस, ड्रायफ्रूट टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर