Photo of Chirote by Maya Ghuse at BetterButter
916
0
0.0(0)
0

चिरोटे

Sep-30-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे कृती बद्दल

चिरोटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 वाटी
  2. तूप 2 वाट्या
  3. कॉर्नफ़्लेावर 2 चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. साखर 1 वाटी
  6. विलायची पावडर अर्धा चमचा
  7. ड्राय फ्रूट आवडी नुसार

सूचना

  1. मैद्यात तूप व मीठ टाकून मिसळून पाण्याने भिजवून ठेवले
  2. एका वाटीत कॉर्नफ़्लेावर तूपात भिजवून ठेवले (भज्याच्या पीठाप्रमाणे)
  3. 20मी.ने मैद्याच्या पोळ्या लाटून घेतल्या
  4. पोळीवर साटण लावून दूसरी पोळी ठेवून त्यावर पुऩ्हा साटण लावून घेतले
  5. पोळीचा रोल करून कापून घेतले
  6. तळून घेतले
  7. साखरेचा पाक करून त्यात तळलेले चिरोटे मुरू दिले त्यानंतर काढून ड्रायफ्रूट टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर