मुख्यपृष्ठ / पाककृती / सातूचं पीठ

Photo of Satuche pith by Maya Ghuse at BetterButter
1989
2
0.0(0)
0

सातूचं पीठ

Sep-30-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सातूचं पीठ कृती बद्दल

सातूचं पीठ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सातूचं पीठ दीड वाटी
  2. दूध दिड वाटी
  3. पिठीसाखर अर्धी वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. खसखस अर्धा चमचा (भाजून )
  6. खोबरा किस 1 चमचा

सूचना

  1. सातूच्या पीठात दूध टाकून भिजवून घेतले
  2. पिठीसाखर, विलायची पावडर, टाकून मिसळून घेतलं
  3. वरून खोबरा किस व खसखस टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर