मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीची डाळ व पन्हे

Photo of Mango Dal and panhe by Maya Ghuse at BetterButter
1186
2
0.0(0)
0

कैरीची डाळ व पन्हे

Sep-30-2018
Maya Ghuse
200 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीची डाळ व पन्हे कृती बद्दल

कैरीची डाळ व पन्हे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चना डाळ 1 वाटी
  2. मोहरी चिमूटभर
  3. कढीपत्ता
  4. जिरं अर्धा चमचा
  5. हळदं पाव चमचा
  6. तेल 3 चमचे
  7. कैरीचा किस 1 वाटी
  8. साखर अर्धा चमचा
  9. हिरवी मिरची 4-5 चिरून
  10. मीठ चवीनुसार
  11. पन्हं 5 वाट्या

सूचना

  1. चना डाळ पाण्यात भिजत घातली, भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची चिरून टाकली
  3. वाटलेली डाळ ,हळदं, साखर टाकून मिसळून परतून घेतले
  4. कैरीचा किस ,मीठ टाकून मिसळून घेतलं,झाकण घालून वाफ घेतली
  5. कोथिंबीर घालून, पऩ्ह्याबरोबर नैवेद्य ठेवून प्रसाद वाटला
  6. पन्हे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर