मुख्यपृष्ठ / पाककृती / फुलोरा (नागपंचमीचा)

Photo of Phulora by Maya Ghuse at BetterButter
1551
0
0.0(0)
0

फुलोरा (नागपंचमीचा)

Sep-30-2018
Maya Ghuse
120 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुलोरा (नागपंचमीचा) कृती बद्दल

फुलोरा (नागपंचमीचा)

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 1 वाटी
  2. मैदा 1 वाटी
  3. तेल 4 वाट्या तळणासाठी
  4. चनाडाळ, उडद, मूगडाळ सर्व भिजलेल्या-2वाट्या
  5. पिठीसाखर अर्धा वाटी
  6. ओल्यागव्हाची पीठी तूपात भाजलेली 1 वाटी
  7. खसखस 1 चमचा
  8. विलायची पावडर अर्धा चमचा
  9. ड्राय फ्रूट 2 चमचे

सूचना

  1. रवा, मैदा घेवून त्यात मोहन घालून भिजवून ठेवले
  2. भाजलेल्या पिठीत पिठीसाखर टाकून, विलायची पावडर व ड्राय फ्रूट टाकून मिसळून घेतलं, भिजलेल्या रवा-मैद्याची 5पुर्या लाटून त्यात सारण भरून करंज्या करून तळून घेतल्या
  3. रवा-मैद्याची 5 पातळ पुर्या लाटून तळून घेतल्या ह्याला पात्या म्हणतात
  4. भिजलेल्या पिठाची दोरी करून 5 वेण्या केल्या
  5. वेणी,तळून घेतल्या
  6. छोटी छोटी चौकोनी लाटून, कापून फणी बनवली व तळून घेतली
  7. भिजलेल्या डाळीत हळदं मीठ चवीनुसार कढीपत्ता कोथिंबीर तिखट टाकून वाटून, वडे बनवून तळून घेतले
  8. फुलोर्याला वडे व करंज्या अडकवून वर वेणीफणी पात्या ठेवल्या
  9. वर वेणी-फणी, पात्या ठेवल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर