मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत -भाकरी

Photo of Vange bharit - bhakari by Maya Ghuse at BetterButter
1132
1
0.0(0)
0

वांग्याचे भरीत -भाकरी

Sep-30-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत -भाकरी कृती बद्दल

वांग्याचे भरीत -भाकरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भरीत ----वांगी 2 भाजलेली
  2. कांदा चिरून 1
  3. हिरवी मिरची चिरून 3-4
  4. आलं-लसूण पेस्ट 1चमचा
  5. टमाटे चिरून 1
  6. कोथिंबीर
  7. तेल 2चमचे
  8. हळदं अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. भाकरी -
  11. बाजरीच पीठ 2 वाट्या

सूचना

  1. भाजलेलं वांग सोलून घेतलं
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी टाकली कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळदं टाकून परतले
  3. टमाटे टाकून शिजवले, तेल सूटू लागल्यावर त्यात सोलून स्मैश केलेले वांगे टाकून मीठ टाकून परतले झाकण घालून वाफ घेतली
  4. कोथिंबीर घातली
  5. भाकरी करीता पाणी उकळवून घेतले
  6. पीठात मीठ टाकून मिसळून मळून ठेवले
  7. भाकरी थापून, शेकून घेतली
  8. भरीत भाकरी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर