Photo of BASUNDI by Aditi Bhave at BetterButter
989
1
0.0(0)
0

बासुंदी

Sep-30-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

आटीव दुधाची छान बासुंदी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. दुध- 1 लीटर
  2. साखर --1 वाटी
  3. बदाम - 4,5
  4. वेलचीपूड- 1 चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. दूध उकळत ठेवावे, सारखे ढवळत राहावे.
  3. रंग बदलला की आपोआप दाट पणा येतो .
  4. आपल्याला हवी तेवढी दाट बासुंदी करावी.
  5. त्यात मग साखर घालावी .
  6. गॅस बंद करावा. साखर विरघळेपर्यंत ढवळावे. कोणाला गोड जास्त आवडत असेल तर त्यानुसार साखरेचे प्रमाण जास्त घ्यावे.
  7. मग बदामाचे काप व वेलचीपूड घालावी .
  8. बासुंदी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर