मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाची भाजी

Photo of Phanas sabji by deepali oak at BetterButter
754
1
0.0(0)
0

फणसाची भाजी

Sep-30-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाची भाजी कृती बद्दल

कोकणात सहसा फणसाची भाजी केली जाते हि चवीला फार छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्चा लहान कोवळा फणस
  2. कांदा एक
  3. हिरवी मीरची एक ते दोन
  4. आले लसूण पेस्ट एक चमचा
  5. हींग व हळद
  6. जीरे व मोहरी
  7. मालवणीमसाला
  8. सब्जी मसाला
  9. मीठ
  10. ओले खोबर पाव वाटी
  11. कोथिंबीर बारीक चीरून
  12. ऊडीदडाळ दोन लहान चमचे
  13. तेल

सूचना

  1. प्रथम सुरिला तेल लावून फणसाचे वरचे साल काढून आतील भगाचे तुकडे करून हळद व मीठ घालून फणस ऊकडुन घ्या
  2. आता मीक्सरला पाणी न घालता फणसाचे तुकडे जाडसर वाटुन घ्या
  3. कढईत तेल तापले कि जीरे मोहरी व कढीपत्ता आलेलसुण पेस्ट घाला
  4. कांदा मीरची व मसाले ,हिंग व ऊडीदडाळ घालून परतुन त्यात ऊकडलेला फणस घाला
  5. मीठ व ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ द्या
  6. तयार तुमची भाजी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर