मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे मोदक

Photo of Puran Modak by Renu Chandratre at BetterButter
795
2
0.0(0)
0

पुरणाचे मोदक

Sep-30-2018
Renu Chandratre
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे मोदक कृती बद्दल

पुरणाचे सारण करून तळणीचे पारंपरिक मोदक । खमंग खुसखुशीत बाप्पा चे आवडीचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गव्हाचे पीठ 1 वाटी
  2. मैदा 1 वाटी
  3. रवा 1/2 वाटी
  4. दूध 1 ते 2 वाटी
  5. तयार पुरण 2 ते 3 वाटी
  6. वेलची पूड 1/2 चमचा
  7. तूप 3 - 4 वाटी

सूचना

  1. सर्वप्रथम एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा, रवा आणि 4 चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करावे
  2. दूध घालून मऊ पीठ मळून घ्यावे आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा।
  3. तयार पुरण पुर्णपणे गार झाल्यावर त्यात वेलची पूड किंवा जायफळ पूड घालून मिक्स करावे
  4. तयार पिठाला मळून एकसारखे करावे
  5. तयार पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करा व त्याचा पुऱ्या लाटा
  6. तयार पुरीच्या मधोमध 2 चमचे पुरण ठेवावे
  7. पुरीला सगळी कडून मिऱ्या पाडत मधोमध आणावे
  8. आणि मोदक चा आकार द्यावा
  9. या प्रकारे सर्व मोदक तयार करा
  10. कढईत तूप गरम करावे व तयार मोदक मंद आचेवर तळून घ्यावे
  11. गणपती बाप्पा चा आवडता पदार्थ नैवद्या साठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर