Photo of Kesaribhat by Maya Ghuse at BetterButter
486
0
0.0(0)
0

केशरीभात

Sep-30-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरीभात कृती बद्दल

केशरीभात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भात 1 वाटी
  2. तूप 3 चमचे
  3. लवंगा 3-4
  4. विलायची
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  6. ओला खोबरा किस अर्धी वाटी
  7. केशर सिरप पाव चमचा
  8. साखर अर्धी वाटी

सूचना

  1. कढईत तूप तापवून काजू, लवंगा, विलायची ,ओल्या खोबर्याचा किस टाकून परतले
  2. भात व केशर सिरप टाकून मिसळून घेतलं
  3. साखर टाकून मिसळून 1 वाफ घेतली
  4. उरलेला खोबरा किस टाकून मिसळून घेतलं
  5. ड्रायफ्रूट टाकले व नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर