मुख्यपृष्ठ / पाककृती / केळाचं ठेबरं (मालपुआ)

Photo of Banana thebru by Maya Ghuse at BetterButter
502
1
0.0(0)
0

केळाचं ठेबरं (मालपुआ)

Sep-30-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळाचं ठेबरं (मालपुआ) कृती बद्दल

केळाचं ठेबरं (मालपुआ)

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. केळ 1
  2. मैदा अर्धी वाटी
  3. रवा अर्धी वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. खसखस अर्धा चमचा
  6. पिठीसाखर अर्धा वाटी
  7. तूप अर्धी वाटी
  8. पीन्ट बटर 2 चमचे
  9. काजू आवडीनुसार

सूचना

  1. केळ कूस्करून घेतले
  2. त्यात रवा, मैदा, पीठीसाखर, विलायची पावडर, खसखस टाकले मिसळून ठेवले 10मी
  3. तव्यावर तूप लावून छोटे छोटे पुर्यांसारखे मालपुए करून दोन्ही बाजूने शिजवले
  4. वरून पीन्ट बटर टाकून त्यावर काजू लावून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर