Photo of Shevbarfi by Maya Ghuse at BetterButter
417
3
0.0(0)
0

शेव बर्फी

Sep-30-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव बर्फी कृती बद्दल

शेव बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेव 2 वाट्या
  2. साखर दिड वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. डा्यफू्ट आवडीनुसार
  5. खवा 2 चमचे
  6. तूप 2 चमचे

सूचना

  1. पातेल्यात साखर घेऊन त्यात पाणी घालून उकळवून घेतले
  2. बारीक शेव घालून मिसळवले
  3. खवा टाकून मिसळून परतून घेतले
  4. घट्ट गोळा होऊ लागल्यावर गैस बंद केला व विलायची पावडर टाकले
  5. ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले काजू लावले
  6. वड्या कापून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर