मुख्यपृष्ठ / पाककृती / मसालेदार भेंडी फ्राय

Photo of Spicy Lady's Finger Fry by Anil Pharande at BetterButter
612
0
0.0(0)
0

मसालेदार भेंडी फ्राय

Sep-30-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेदार भेंडी फ्राय कृती बद्दल

झटपट होणारी टेस्टी साईड डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी 250 ग्राम्स
  2. मोहरी 1 टीस्पून
  3. उडीद डाळ 1 टीस्पून
  4. कढीलिंबाची पाने 8 ते 10
  5. उभा चिरलेले शॅलोट 10 ते 12
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. हळद 1/2 टीस्पून
  8. लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  9. तेल 3 टेबलस्पून

सूचना

  1. पॅनमध्ये तेल गरम करा
  2. मोहरी, उडीद डाळ, कढीलिंबाची पाने घाला व परतून घ्या
  3. उभे चिरलेले लहान लाल कांदे घाला
  4. बारीक चिरलेली भेंडी घाला
  5. मीठ, हळद लाल मिरची पावडर, घाला
  6. ब्राउन रंग येईपर्यंत भेंडी परतत रहा
  7. गॅस बंद करून गरम भेंडी फ्राय सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर